Loading...
Loading...
Loading...
Opening Hours: Mon - Sat : 12.00 noon - 3.00 pm, 6.00 pm - 9.00 pm Sunday Closed.

About Us

Home About
About Us

The Best Clinic That You Can Trust

We specialize in lungs health, dental care, skin care, as well as Ayurveda and Panchakarma therapies.

We specialize in a comprehensive range of healthcare treatments aimed at enhancing overall well-being. Our expertise in lung health includes treatments for conditions like Bronchial Asthma, ensuring effective management and improved respiratory function. In dental care, we offer advanced procedures such as Root Canal treatments and a variety of other dental treatments to restore oral health. Our skin care treatments feature innovative treatments like Dermapen therapy, addressing skin concerns and promoting rejuvenation. Additionally, we provide traditional Ayurvedic therapies and Panchakarma treatments, tailored to balance mind, body, and spirit, offering holistic healing solutions. Each specialized service is designed to deliver optimal health outcomes and personalized care for every patient.

Award Winning
Professional Staff
Years Experienced
Fair Prices
Make Appointment
Doctors

Meet Our Certified & Experienced Doctors

Appointment

Dr. Sachin Joshi

PULMONOLOGIST

Dr. Shweta Joshi

DENTIST

Doctors

Meet Our Certified & Experienced Doctors

Appointment

Dr. Sandip Joshi

COSMETOLOGIST

Dr. Priyanka Sandip Joshi

AAYURVED

Symptomps, Observations, Way Of Treatment

Lungs Department

दमा / अस्थमा नियंत्रीत कसा ठेवावा?

  1. इनहेलर चा नियमित आणि योग्य पध्दतीने वापर करणे.
  2. तज्ज्ञ डॉक्टरांकडुन नियमित तपासणी करणे.

दमा/अस्थमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

  1. इनहेलर यंत्र किमान वर्षांतून एकदा किंवा खराब झाले की, त्वरित बदलून घ्यावे.
  2. नियमितपणे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासून घ्यावी.
  3. न्युमोनियाचा संसर्ग होऊ नये म्हणुन दरवर्षी लसीकरण करुन घ्यावे.
  4. धुळ आणि धुर श्वासाव्दारे फुफ्फुसात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. धुम्रपान करु नये, अगरबत्ती, थुप सुंगधीत स्प्रे याचा वापर कटाक्षाने टाळावा, धुर निर्माण करणा-या चुल्हीचा वापर बंद करावा.
  5. प्राण्याच्या केसांमुळे दमा / अस्थमाचा त्रास बळावतो करिता घरात पाळीव प्राणी ठेवु नयेत.
  6. दररोज व्यायाम, प्राणायम आणि सकस आहार घ्यावा.
  7. तणावमुक्त जिवनशैलीचा अवलंब करावा.

दमा/अस्थमा असल्याची संभाव्य लक्षणे कोणती?

  1. वातावरण किंवा ऋतू बदलामुळे खोकला येणे.
  2. वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होणे.
  3. दम किंवा धाप लागणे.
  4. छातीतून घरघर आवाज येणे.
  5. वरील दिलेल्या लक्षणा व्यतिरीक्त.
  6. खोकल्यातून रक्त पडणे.
  7. मोठ्या आवाजात घोरणे.
  8. वरील पैकी कुठलेही लक्षण असल्यास श्वास क्लिनिक ला भेट देउन आजाराचे निदान करून घ्यावे.

श्वास क्लिनिक मध्ये खालील आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडुन उपचार केले जातात.

  1. दमा/अस्थमा, क्षयरोग, बालदमा.
  2. सी. ओ. पी. डी. (जुनाट दमा).
  3. अलर्जीक सर्दी आणि खोकला.
  4. न्युमोनिया
  5. फुफ्फुसाचा कर्करोग
  6. फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणात पाणी किंवा हवा तयार होणे.
  7. घोरण्याचे आजार
Appointment
ब्रॉन्कोस्कोपी
फुफ्फुसाचा संसर्ग

'श्वास क्लिनिक' मध्ये उपलब्ध सुविधा

  1. पल्मोनरी फंक्शन टेस्ट / (फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी)
  2. छातीचा एक्स-रे
  3. ब्रॉन्कोस्कोपी
  4. थोरॅकोस्कोपी
  5. ६ मिनीट वॉक टेस्ट
  6. स्लीप स्टडी (घोरण्याचे आजार निदान करणारी तपासणी)
थोरॅकोस्कोपी

Dental Department

Teeth Whitening
Root Canal
Denture (Fixed/Removable)
Teeth Placement
Invisalign
Smile Designing And Much More

Skin and Hair Department

Skin polishing (Dermabration)
पिंपल्स, चेहऱ्यावरील काळे डाग, ब्लॅक हेड कमी करणे
Dermapen therapy
चेहऱ्यावरील वांग, खड्डे, सुरुकुत्या कमी करणे
Hair treatment
केस गळणे, कोंडा होणे, सर्व केस विकार निदान व उपचार

Aayurved Department

वेटलॉस प्रोग्राम

  1. एका महिन्यात वजन व चरबी (5-6 इंच) कमी केले जाते.
  2. कोणतेही बाहेरील प्रॉडक्ट्स दिले जात नाहीत.
  3. No more Fast No More Excercise या tagline नुसारच घरगुती diet दिला जातो.
  4. online/offline दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.

गर्भसंस्कार

  1. इनहेलर यंत्र किमान वर्षांतून एकदा किंवा खराब झाले की, त्वरित बदलून घ्यावे.
  2. ओजस्वी आणि तेजस्वी, सुसंस्कृत बाळ जन्माला यावे तसेच या काळात स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे या साठीचे डॉक्टरांकडून मार्गदर्शन.
  3. online/offline दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.
वेटलॉस प्रोग्राम
गर्भसंस्कार

सुवर्ण प्राशन संस्कार डोस

  1. मुलांची शारीरिक तसेच मानसिक क्षमता वाढवण्यासाठी 0 ते 14 वर्षापर्यंत मुलांना सुवर्ण प्राशन डोस दिले जाते.
  2. दरमहिन्याला पुष्य नक्षत्रावर डोस दिले जातात.

योगा आणि प्राणायाम

  1. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध शारीरिक व्याधीनुसार योग प्रशिक्षण तसेच प्राणायाम शिकवीला जातो.
  2. online/offline दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.
सुवर्ण प्राशन संस्कार डोस
योगा आणि प्राणायाम

पंच कर्म

  1. विविध व्याधीनुसार स्नेहन, स्वेदन, वमन, वीरेचन, बस्ती पंचकर्म चिकित्सा केली जाते.

Aayurved Department

Our Gallery

Click On The Image To See Full View.

Managed & Designed By Kamalakar Technologies For Shwas Clinic.